“जातीय सलोखा राखा, महापुरुषांची शिकवण आणि शिवरायांचा..” दंगलींप्रकरणी अजित पवारांचे जनतेला आवाहन

मुंबई – छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यानंतर एकमेकांवर दगडफेक, हाणामारी आणि पोलिसांसह इतर वाहनांच्या जाळपोळ करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. यावरून आता राजकीय नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. तसंच, जळगावसह मुंबईतील मालाड मालवणी … Continue reading “जातीय सलोखा राखा, महापुरुषांची शिकवण आणि शिवरायांचा..” दंगलींप्रकरणी अजित पवारांचे जनतेला आवाहन