Dainik Prabhat
Thursday, August 18, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अहमदनगर

पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – अजित पवार

शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी 150 कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा

by प्रभात वृत्तसेवा
April 6, 2022 | 3:33 pm
A A
पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – अजित पवार

नगर – शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या 112 निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन यावेळी अजित पवार यांनी केले.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यानिमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील 75 पोलीस ठाण्यांचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमांसाठी 860 कोटी उपलब्ध करून दिले आहेत. या निधीत जुलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल, असा शब्द अजित पवार यांनी गृहमंत्र्यांना दिला.

पोलीसांसाठी 535 स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही, तसेच पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

शिर्डी विमानतळ विकासासाठी 150 कोटी

शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी 150 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कार्गो टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Tags: ajit pawarFundspolice facilities and housesprovide

शिफारस केलेल्या बातम्या

राष्ट्रवादीकडून “घरवापसी’साठी व्यूहरचना
Top News

…म्हणून अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम

8 hours ago
कंबोज यांच्या ट्‌विटमागे राष्ट्रवादीला घेरण्याची रणनीती; फडणवीसांचीही मूक संमती?
Top News

कंबोज यांच्या ट्‌विटमागे राष्ट्रवादीला घेरण्याची रणनीती; फडणवीसांचीही मूक संमती?

12 hours ago
#विधिमंडळअधिवेशन : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; अजित पवारांनी सांगितले कारण, म्हणाले “हे सरकार अद्याप ..”
Top News

#विधिमंडळअधिवेशन : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; अजित पवारांनी सांगितले कारण, म्हणाले “हे सरकार अद्याप ..”

1 day ago
राज्य सरकारमधील खातेवाटपाच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “काम करायचे म्हटले तर”…
महाराष्ट्र

राज्य सरकारमधील खातेवाटपाच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “काम करायचे म्हटले तर”…

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#ZIMvIND 1st ODI : झिम्बाब्वे विरुद्ध भारताचेच पारडे जड

ICC : ‘आयसीसी’कडून व्यस्त वेळापत्रक जाहीर; पाच वर्षे अन्‌ तब्बल…

मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी

मेटे अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी

Common Chargers : इलेक्‍ट्रॉनिक उपकरणासाठी ‘समान चार्जर’साठी केंद्र सरकारचा पुढाकार

…म्हणून अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम

आधी मोदी सरकारमधील मंत्र्याची रोहिंग्यांना घर देण्याची घोषणा, नंतर गृह मंत्रालय म्हणतंय…

Rupee vs Dollar : रुपयाच्या मूल्यात भरघोस सुधारणा

Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात घसरण चालूच; आगामी काळामध्ये…

आता पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याची चीनची तयारी

Most Popular Today

Tags: ajit pawarFundspolice facilities and housesprovide

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!