“रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला”; एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाप्रकरणी अजित पवारांचा सरकारवर निशाणा

मुंबई – एसटीच्या मोडक्या, तुटक्या व भंगार बसेसवर राज्य शासनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ असा प्रकार असल्याची जोरदार टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. पोलीस भरतीवेळी मृत्यूच्या दुर्घटना; अजित पवारांनी केल्या विधानसभेत सूचना, म्हणाले … Continue reading “रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला”; एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाप्रकरणी अजित पवारांचा सरकारवर निशाणा