मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक बंड करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.