कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांचा अजित पवारांकडून तीव्र निषेध; म्हणाले “त्यांना काय महाराष्ट्र असा-तसा… “

मुंबई – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची गेले दोन दिवस जी काही वक्तव्य येत आहेत, त्याबाबत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र निषेध व्यक्त करत तुम्ही महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का, त्यांना काय महाराष्ट्र असा-तसा वाटला का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. वास्तविक काही कारण नसताना त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांबद्दल वक्तव्य … Continue reading कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांचा अजित पवारांकडून तीव्र निषेध; म्हणाले “त्यांना काय महाराष्ट्र असा-तसा… “