अजित पवारांनी तात्काळ विरोधी पक्षनेता पदाचा राजीनामा द्यावा – आचार्य तुषार भोसले

नाशिक : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेतला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार म्हणतात की, … Continue reading अजित पवारांनी तात्काळ विरोधी पक्षनेता पदाचा राजीनामा द्यावा – आचार्य तुषार भोसले