Rahul Gandhi disqualified : “देशात स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची…” अजित पवार यांचं भाष्य

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन अधिवेशन सुरु असताना सभात्याग केला. मतमतांतरं असतील तरी देशात स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची खासदारकी रद्द करण्याची घटना पाहण्यात नाही, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. ही बाब संविधानात वा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला … Continue reading Rahul Gandhi disqualified : “देशात स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची…” अजित पवार यांचं भाष्य