अजिंक्य रहाणेच्या घरी आली नन्ही परी

मुंबई- भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ‘अजिंक्य रहाणे’ बाबा झाला आहे. म्हणजेच अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिका यांच्या घरी नन्ही परी आली आहे. अजिंक्य आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता. मात्र, त्याला जेव्हा ही गोड बाबातमी समजली मग तो त्वरित मुलीची भेट घेण्यासाठी मुंबईत परतला आणि आपल्या परीला भेटला.

अजिंक्यने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या नन्ही परीचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने सर्वांना ट्विटरद्वारे अजिंक्य बाप झाल्याची गोड माहिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)