Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Team India : गेल्या 6 वर्षापासून संघातून बाहेर असलेल्या खेळाडूचा कहर, परदेशी भूमीवर ठोकले अर्धशतक…

by प्रभात वृत्तसेवा
July 24, 2024 | 8:01 pm
Team India : गेल्या 6 वर्षापासून संघातून बाहेर असलेल्या खेळाडूचा कहर, परदेशी भूमीवर ठोकले अर्धशतक…

Ajinkya Rahane Half Century : अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याने शेवटची कसोटी खेळली होती. शेवटचा वनडे 2018 मध्ये खेळला गेला होता. पण दरम्यानच्या काळात रहाणे त्याच्या दमदार कामगिरीमुळे सोशल मीडियावर ट्रेंड झाला. तो इंग्लंडची देशांतर्गत स्पर्धा वन-डे चषक खेळत आहे. रहाणेने या स्पर्धेत लेस्टरशायरकडून खेळताना अर्धशतक झळकावले आहे. या खेळीच्या जोरावर संघाने 370 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

WELL PLAYED, AJINKYA RAHANE…!!!!

– 71 runs from just 60 balls including 9 fours for Leicestershire in the first match of the One Day Cup 2024. 👌🌟 pic.twitter.com/13ettTP3Yg

— Johns. (@CricCrazyJohns) July 24, 2024

वन-डे चषक 2024 च्या ‘ब’ गटातील लीसेस्टरशायर आणि नॉटिंगहॅमशायर यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात लीसेस्टरशायरने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 369 धावा केल्या. रहाणे संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 60 चेंडूंचा सामना करत 71 धावा केल्या. रहाणेच्या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता. तर लुईस हिलने 81 धावांची दमदार खेळी केली. या खेळीनंतर रहाणे सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे.

3⃣6⃣9⃣ 𝗢𝗡 𝗧𝗛𝗘 𝗕𝗢𝗔𝗥𝗗! 💥

🦊 Lewis Hill (81)
🦊 Sol Budinger (75)
🦊 Ajinkya Rahane (71)

A 𝗕𝗥𝗨𝗧𝗔𝗟 batting display from the Foxes. 💪💪 pic.twitter.com/oSeWgCSxt0

— Leicestershire Foxes 🦊 (@leicsccc) July 24, 2024

भारताकडून 6 वर्षांपूर्वी खेळलेला शेवटचा वनडे…

रहाणे हा टीम इंडियाचा दमदार आणि दिग्गज खेळाडू आहे. मात्र तो बराच काळ एकदिवसीय आणि टी-20 संघातून बाहेर आहे. रहाणेने भारतासाठी शेवटचा वनडे 2018 मध्ये तर शेवटचा टी-20 सामना 2016 मध्ये खेळला गेला होता. रहाणेने टीम इंडियासाठी 20 टी-20 सामन्यात 375 धावा केल्या आहेत. त्याने 90 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 हजार 962 धावा केल्या आहेत. त्याने 85 कसोटी सामनेही खेळले आहेत. रहाणेने गेल्या वर्षी भारतासाठी शेवटची कसोटी खेळली होती.

IPL 2025 : आयपीएलच्या पुढील हंगामात होऊ शकतात 3 मोठे बदल, मेगा लिलावापूर्वी संघांच्या अधिकाऱ्यांची झाली बैठक….

आयपीएलमध्येही केली ए चांगली कामगिरी…

रहाणेचा आयपीएलमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. गेल्या मोसमात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. रहाणेने 185 आयपीएल सामने खेळले आहेत. या कालावधीत 4642 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 2 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: #LEIvNOTajinkya rahaneAjinkya Rahane Half CenturyTeam India
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
KL Rahul's Explosive Unbeaten Century Powers Delhi Capitals to 199 Against Gujarat
latest-news

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

May 18, 2025 | 9:40 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm
Punjab Kings beat Rajasthan Royals by 10 runs
latest-news

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

May 18, 2025 | 7:28 pm
Rajasthan Royals Break Powerplay Records in IPL 2025 vs Punjab Kings
latest-news

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

May 18, 2025 | 7:06 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!