अजय देवगणने केली “गोबर’ ची घोषणा

अजय देवगणने आपल्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या “गोबर’ या कॉमेडी सिनेमाची घोषणा केली आहे. “गोबर’ साठी सिद्धार्थ रॉय कपूर हा त्याचा सहनिर्माता असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

ऍडव्हर्टायझिंग डायरेक्‍टर सबल शेखावत या सिनेमाचे डायरेक्‍शन करणार आहे. एका प्राण्यांच्या डॉक्‍टरच्या आयुष्यात आलेल्या काही गमतीदार घटना म्हणजेच गोबरची कथा असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

1990 च्या कालखंडातील काही सत्य घटनांवर हे कथानक आधारलेले आहे. एका सामान्य नागरिकाला भ्रष्टाचाराचे किती निरनिराळे अनुभव येतात आणि त्याचा त्याच्या व्यक्‍तिमत्त्वावर कसा परिणाम होत जातो, हे यातून दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

या वर्षीच या सिनेमाचे शूटिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्या “गोबर’साठी कलाकार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच कलाकारांचीही घोषणा होईल.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.