Paris Olympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णवेध साधायचाय! दोन्ही हात नसलेल्या शीतल देवीचा निर्धार…

नवी दिल्ली – ते म्हणतात ना, “हातोंकी लकिरोंसे कुछ नही होता, हौसलोंसे उडाण होती है!”, अगदी तशाच प्रकारे पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकून भारतीय तिरंदाज शीतल देवी हिने इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली प्रतिभा दाखविल्यानंतर आगामी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आपल्या पायाच्या मदतीने अचूक निशाणा लावून देशासाठी अव्वल स्थान मिळविण्याचे लक्ष्य आता शीतलने ठेवले … Continue reading Paris Olympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णवेध साधायचाय! दोन्ही हात नसलेल्या शीतल देवीचा निर्धार…