Saturday, July 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अहमदनगर | अखेर कोपरगावकरांची प्रतीक्षा संपणार

५ नं साठवण तलावाच्या पाण्याचे आ. काळेंच्या हस्ते पूजन

by प्रभात वृत्तसेवा
September 3, 2024 | 8:08 am
in अहमदनगर
पश्‍चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा

कोपरगाव – कोपरगावकरांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा ५ नंबर साठवण तलाव शीघ्र गतीने पूर्णत्वाकडे जात आहे. लवकरच या साठवण तलावात पाणी सोडण्यात येणार असून, आ.आशुतोष काळेंच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने कोपरगावकरांना देण्यात आली.

मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत २०१९ च्या निवडणुकीपूर्वी कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करताना निवडून आल्यानंतर तीनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक स्वरूपातील खोदाई कामाला प्रारंभ करून सुरुवात केली होती.

आ. आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या साठवण तलावासाठी त्यांनी १३१.२४ कोटी निधी आणला असून १५ टक्के रक्कमेचा निधी देखील माफ करून कोपरगावकरांचे जवळपास २० कोटी रुपये वाचविले आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या लगत निर्माण होत असलेली नवीन उपनगरे त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून वाढीव ३.३६ एम.एल.डी.वाढीव पाणी देखील मंजूर करून घेतले आहे.

खोदाई काम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी ५ नंबर साठवण तलावाच्या बाजूच्या भिंतीचे कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ हजारो कोपरगावकरांच्या उपस्थित आ.आशुतोष काळे व चैताली काळे यांच्या हस्ते झाला.

त्यानंतर जसजसे ५ नंबर साठवण तलावाचे काम पुढे पुढे जात होते, तसतसे कोपरगावकरांनी सुरू असलेले काम पाहण्यास येत होते. यामध्ये सर्व जातीधर्माच्या नागरिकांसह कोपरगाव शहरातील प्रतिष्टीत नागरिक व जाणकार मंडळी देखील होती. त्यावेळी युद्धपातळीवर सुरू असलेले ५ नंबर साठवण तलावाचे काम पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अलौकिक समाधान दिसून येत होते. त्याबरोबरच काम कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा देखील त्यांना लागली होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच ५ नंबर साठवण तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार असून, आ.आशुतोष काळे यांच्य हस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: ahmednagarkopargaonPratiksha
SendShareTweetShare

Related Posts

नेवासा: चिमुकल्या वारकऱ्यांचा जल्लोष, २०० विद्यार्थिनींची दिंडी आणि रंगला रिंगणाचा थाट!
अहमदनगर

नेवासा: चिमुकल्या वारकऱ्यांचा जल्लोष, २०० विद्यार्थिनींची दिंडी आणि रंगला रिंगणाचा थाट!

July 19, 2025 | 7:28 pm
नेवासा: संत ज्ञानेश्वर मंदिर मार्गावर दिशादर्शक फलकांची उभारणी
अहमदनगर

नेवासा: संत ज्ञानेश्वर मंदिर मार्गावर दिशादर्शक फलकांची उभारणी

July 19, 2025 | 6:45 pm
वर्गात शिकवत असताना हृदयविकाराच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू, परिसरात शोककळा
अहमदनगर

शिक्षकांच्या बदल्यांमधील बोगसगिरी: सत्यवान शिक्षकांची अग्निपरीक्षा!

July 18, 2025 | 9:32 pm
नेवासा: जिल्ह्याच्या ‘मिनी मंत्रालया’त झेंडा फडकविण्यासाठी राजकीय हलचालींना वेग; पडद्यामागून रणनीतीची चाचपणी
अहमदनगर

नेवासा: जिल्ह्याच्या ‘मिनी मंत्रालया’त झेंडा फडकविण्यासाठी राजकीय हलचालींना वेग; पडद्यामागून रणनीतीची चाचपणी

July 18, 2025 | 4:18 pm
नेवासा: गोगलगांव – मंगळापूर रस्ता काम रखडले; नेत्यांना गावबंदीचा इशारा
अहमदनगर

नेवासा: गोगलगांव – मंगळापूर रस्ता काम रखडले; नेत्यांना गावबंदीचा इशारा

July 18, 2025 | 4:12 pm
जामखेड: चेतना सेवा संस्थेच्या ‘त्या’ महाविद्यालयाची चौकशी होणार; तंत्रशिक्षण मंडळाची सात सदस्यीय समिती गठीत
अहमदनगर

जामखेड: चेतना सेवा संस्थेच्या ‘त्या’ महाविद्यालयाची चौकशी होणार; तंत्रशिक्षण मंडळाची सात सदस्यीय समिती गठीत

July 17, 2025 | 7:55 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

Cheteshwar Pujara : ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ चेतेश्वर पुजारावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Wipha Cyclone : विफा चक्रिवादळाचा दक्षिण चीनला धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!