#हिवाळीअधिवेशन2022 : कृषिमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – दिलीप वळसे पाटील

नागपूर – विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्तगन प्रस्तावातंर्गत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे गायरान जमीन घोटाळा प्रकरण सभागृहात मांडले. यामधील चर्चेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सहभाग घेतला. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, गायरानच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने संपूर्ण देशासाठी 2011 मध्ये जजमेंट दिले आहे. या जमिनी कोणालाही विकता येणार नाही. असे असताना देखील कृषिमंत्र्यांनी … Continue reading #हिवाळीअधिवेशन2022 : कृषिमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – दिलीप वळसे पाटील