शेती महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे सर्वेक्षण करावे : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई  : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनींचे संरक्षण होऊन त्यांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडील जमिनींच्या संरक्षणाबरोबरच त्यांचा सुयोग्य वापर होण्यासाठी आवश्यक कार्यवाही गरजेची आहे. त्यामुळे महामंडळाच्या जमिनींचे बाह्य स्त्रोताद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, … Continue reading शेती महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे सर्वेक्षण करावे : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील