Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘नाटू-नाटू’च्या विजयानंतर PM मोदींकडून RRR टीमचे कौतुक ! ‘तो’ व्हिडीओ देखील केला ट्विट

by प्रभात वृत्तसेवा
January 11, 2023 | 12:53 pm
A A
‘नाटू-नाटू’च्या विजयानंतर PM मोदींकडून RRR टीमचे कौतुक ! ‘तो’ व्हिडीओ देखील केला ट्विट

मुंबई – संपूर्ण देश राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या ऐतिहासिक चित्रपटातील ‘नाटु नाटु’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. या लोकप्रिय तेलुगू चित्रपटाच्या गाण्याने अनेक हॉलिवूड गाण्यांना मागे टाकत हे नामांकन पटकावले.यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील चित्रपटाच्या सर्व टीमचे कौतुक केले आहे.

‘RRR’च्या या आंतरराष्ट्रीय यशानंतर सोशल मीडियावर ट्विटचा पूर आला. साऊथसह बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सने चित्रपटाच्या या यशाबद्दल दिग्दर्शक राजामौली यांचयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचा 80 वा सोहळा अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथील बेव्हरली हिल्टन येथे पार पडला. या सोहळ्यात आर आर आरचा बोलबाला पाहायला मिळाला. अवॉर्ड पटकावल्यानंतरचा संपूर्ण टीमचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये अवॉर्ड घोषित होताच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार अवॉर्डचे स्वागत करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘RRR’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे आणि हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हंटले आहे. तसेच अवॉर्ड दरम्यानचा व्हिडीओ देखील पंतप्रधान मोदींनी ट्विट केला आहे.

A very special accomplishment! Compliments to @mmkeeravaani, Prem Rakshith, Kaala Bhairava, Chandrabose, @Rahulsipligunj. I also congratulate @ssrajamouli, @tarak9999, @AlwaysRamCharan and the entire team of @RRRMovie. This prestigious honour has made every Indian very proud. https://t.co/zYRLCCeGdE

— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2023

बाहुबली फेम एस एस राजामौली यांचा आर आर आर हा सिनेमा साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात बिग बजेट चित्रपट होता. बाहुबलीनंतर राजामौली यांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत अजय देवगण,राम चरण,एनटीआर अशी तगडी स्टारकास्ट मोठ्या पडद्यावर एकत्र आणली होती. त्यामुळेच सर्वत्र आर आर आरचा बोलबाला पाहायला मिळाला होता. ऑस्कर यादीत देखील स्थान पटकावल्यानंतर आता या चित्रपटाने गोल्डन अवॉर्डवर देखील आपली मोहर उमटवली आहे.

Tags: Natu - Natupm modiPM Modi praised the RRR teamPm modi tweeted for RRRS S rajamauliनाटू-नाटू'च्या विजयानंतर PM मोदींकडून RRR टीमचे कौतुक

शिफारस केलेल्या बातम्या

चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर
Top News

चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर

20 mins ago
6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..
Top News

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

51 mins ago
जुन्या नोटा बदलून मागणाऱ्यांच्या संबंधात 12 आठवड्यात निर्णय घ्या ! सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश
Uncategorized

जुन्या नोटा बदलून मागणाऱ्यांच्या संबंधात 12 आठवड्यात निर्णय घ्या ! सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

24 hours ago
“PM मोदी साहेबांना…” भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेस पुन्हा सुरु करण्याबाबत आफ्रिदीचे मोठे वक्तव्य
Top News

“PM मोदी साहेबांना…” भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेस पुन्हा सुरु करण्याबाबत आफ्रिदीचे मोठे वक्तव्य

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Women’s World Boxing C’ships : जागतिक मुष्टियुद्धात निखतची घोडदौड

चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर

थेरगाव रुग्णालयात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती

मोफत बस पाससाठी अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन

शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार ! ‘या’ मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नववर्षाची सुरुवात सोने-चांदी खरेदीने

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

महापालिकेचे आरटीई मार्गदर्शन केंद्र केवळ शोभेचे

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

Most Popular Today

Tags: Natu - Natupm modiPM Modi praised the RRR teamPm modi tweeted for RRRS S rajamauliनाटू-नाटू'च्या विजयानंतर PM मोदींकडून RRR टीमचे कौतुक

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!