मुंबई – मिलिंद सोमण या अभिनेत्याला बॉलीवूडमध्ये कलाकार म्हणून फारसे बस्तान बसवता आले नसले तरी प्रसिद्धी फोकस मात्र नेहमीच त्याच्याभोवती राहिला. याचे मुख्य कारण म्हणजे मिलिंदची स्टाईल आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे त्याचा फिटनेस.
View this post on Instagram
नुकतंच मिलिंद सोमणने आपला 55 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो न्यूड होऊन धावताना दिसला होता. या फोटोसह त्यानं ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.
View this post on Instagram
तर आता त्याचा लागोपाठ अॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक न्यूड फोटो शेअर केला आहे. तिचा हा टॉपलेस फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अॅमीच्या या फोटोला ५ लाखहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत.