Japan and UK Face Recession : उत्पादकता कोसळल्याने जपान आणि ब्रिटनमध्ये मंदी…

After Japan, the UK faces a slowdown :– करोनामुळे विविध अर्थव्यवस्थावर परिणाम झाला आहे. त्यानंतर जगात दोन युद्ध सुरू आहेत. याचा जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पिछाडीवर पडत आहेत. जपान मधील उत्पादकता आणि स्पर्धात्मकता कमी झाल्यामुळे ही अर्थव्यवस्था आता मंदीत गेली आहे. अगोदर जपान जगातील तिसरी अर्थव्यवस्था होता. तो आता … Continue reading Japan and UK Face Recession : उत्पादकता कोसळल्याने जपान आणि ब्रिटनमध्ये मंदी…