#BBL13 : खराब खेळपट्टीनंतर आता Big Bash League मध्ये Toss बाबत झाला ड्रामा! नेमकं काय झालं,पहा Video…

Big Bash League 2023-24 Toss With Bat : सध्या ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीग 2023-24 मध्ये एकामागून एक ड्रामा पाहायला मिळत आहे. यापूर्वी खेळपट्टीच्या खराब स्थितीमुळे सामना रद्द करण्यात आला होता आणि आता सामन्याच्या टाॅससाठी नाणे नव्हे तर बॅटचा वापर करण्यात आला. स्पर्धेतील सहावा साखळी सामना ब्रिस्बेन हीट आणि सिडनी थंडर यांच्यात मनुका ओव्हल … Continue reading #BBL13 : खराब खेळपट्टीनंतर आता Big Bash League मध्ये Toss बाबत झाला ड्रामा! नेमकं काय झालं,पहा Video…