Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Tulja Bhavani Temple : तुळजापुरात 10 वर्षांनंतर होतेय दागिन्यांचे मोजमाप…

सोने वितळविण्याच्या प्रक्रियेत RBI कडून घेणार मदत

by प्रभात वृत्तसेवा
June 8, 2023 | 9:24 pm
A A
Tulja Bhavani Temple : तुळजापुरात 10 वर्षांनंतर होतेय दागिन्यांचे मोजमाप…

file pic

सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या तुळजापुरातील तुळजाभवानी माता मंदिरातील दागिन्यांच्या मोजमापाला आता सुरूवात करण्यात आलेली आहे. 10 वर्षांनंतर या दागिन्यांचे मोजमाप करण्यात येत आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या तुळजापुरातील तुळजाभवानी माता मंदिरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शनाला आलेले भाविक श्रद्धेने देवीला सोन्या चांदीचे दागिने देखील अर्पण करत असतात. याच दागिन्यांच्या मोजमापाला आता सुरूवात करण्यात आलेली आहे.

तब्बल 10 वर्षांत दागिने जमा झाल्याने या सर्व दागिन्यांचे मोजमाप करण्यासाठी साधारणतः महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर सोने वितळविण्याच्या प्रक्रियेत आरबीआयकडून मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरु करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी एक पेटी मोजणीसाठी आणली गेली. या पेटीत 720 पाकिटे होती. त्यापैकी 105 पाकिटांतल्या सोन्याची मोजदाद करण्यात आली असून रोज सकाळी 10 ते सांयकाळी 6 या वेळेत मोजमाप करण्याचे काम करण्यात येणार आहे. या दागिन्यांच्या मोजमापासाठी सगळीकडे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.

या प्रक्रियेसाठी लेखापाल सिध्देश्वर शिंदे यांनी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदाचा चार्ज घेतला असून दैनंदिन देवीच्या पुजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या पंचवीस वस्तुंचे हस्तांतरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या सोने मोजदादसाठी शासकीय परवाना धारक मुंबईचे सिध्दीविनायक मंदिराचे सोने मोजदाद करणारे पुरुषोत्तम काळे खास उपस्थितीत होते.

हायटेक यंत्रणा उभारणार

येत्या काही वर्षात तुळजाभवानी मंदिरासाठी प्रसाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिर्डी आणि तिरूपती बालाजी देवस्थानाप्रमाणे तुळजाभवानी मंदिरात देखील हायटेक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात या मंदिरातील वाढती गर्दी पाहता सर्व सोयी सुविधा या मंदिरात भाविकांना मिळाव्यात, अशा पद्धतीने बदल करण्यात येणार आहे.

Tags: jewelry measurementTulja Bhavani Templetuljapur
Previous Post

BJP Election Chiefs In Maharashtra : शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे तर विधानसभेसाठी प्रदीप कंद

Next Post

Maharashtra : राज्यात BJPच्या ‘मिशन 2024’ला प्रारंभ; 48 लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर 

शिफारस केलेल्या बातम्या

नवरात्रोत्सव: तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपली; आज घटस्थापना
Top News

नवरात्रोत्सव: तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपली; आज घटस्थापना

1 year ago
श्री तुळजाभवानी मातेस मखमली पंख्याने वारा घालण्यास सुरुवात
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मातेस मखमली पंख्याने वारा घालण्यास सुरुवात

1 year ago
निलंबनाचा धसका : आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
ठळक बातमी

निलंबनाचा धसका : आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

2 years ago
हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या; सहा महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न
latest-news

हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या; सहा महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

2 years ago
Next Post
Maharashtra : राज्यात BJPच्या ‘मिशन 2024’ला प्रारंभ; 48 लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर 

Maharashtra : राज्यात BJPच्या 'मिशन 2024'ला प्रारंभ; 48 लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर 

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: jewelry measurementTulja Bhavani Templetuljapur

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही