टॉन्टन – वेगवान गोलंदाज जेम्स निशाम आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या प्रभावी माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा संघ 41.1 षटकात 172 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 173 धावा कराव्या लागणार आहेत. न्यूझीलंड विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
Afghanistan innings ends at 172 all-out, with Neesham and Ferguson starring with the ball! 🙌
Shahidi and Zazai were their highest scorers.
Can the 🇦🇫 spin-attack make the chase difficult for 🇳🇿?
Follow live ▶️ https://t.co/Xi65EEGMEp#AFGvNZ pic.twitter.com/nlr6Eme8Qe
— ICC (@ICC) June 8, 2019
अफगाणिस्तानकडून हशमतुल्लाह शाहिदीने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून गोलंदाजीत जेम्स निशामने 5 आणि लॉकी फर्ग्युसन याने 4 गडी बाद केले.
Hasmatullah Shahidi – Afghanistan's first half-centurion in #CWC19! pic.twitter.com/vFni4EHp2M
— ICC (@ICC) June 8, 2019