#AFGvPAK T20I Series | रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने रचला इतिहास

शारजा :– रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. त्यांनी पाकिस्तानविरुद्धची तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. या सामन्यात भेदक गोलंदाजी करणारा अफगाणीस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फजलहक फारुखी सामन्याचा मानकरी ठरला. या दोन संघातील ही मालिका शारजात सुरु आहे. पहिला सामान 6 गडी राखून … Continue reading #AFGvPAK T20I Series | रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने रचला इतिहास