Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आरोग्य जागर

किशोरवयीन शरीराच्या पोश्‍चरची काळजी

by प्रभात वृत्तसेवा
May 15, 2022 | 9:18 am
A A
किशोरवयीन शरीराच्या पोश्‍चरची काळजी

कोविड संक्रमणाच्या दोन वर्षाच्या काळात मोठ्यांबरोबर लहान मुलांनी देखील कित्येक नवीन गोष्टी शिकून घेतल्या. शाळेत जाऊन मौज मजा करत शिक्षणाचा आनंद घेण्याऐवजी घरात बसूनच त्यांनी शाळेची दोन वर्ष पूर्ण केली. पालकांच्या आणि शाळेच्या शिस्त लावण्याच्या प्रयत्नात मुले काही ना काही शक्कल लढवत होतीच. त्यातूनच अभ्यासाला बसण्याच्या नवीन पद्धती मुलांनी शोधून काढल्या. पालकांना नको असले तरी शिक्षणाचा भाग म्हणून मोबाइल, लॅपटॉप, टॅब आणि कॉम्पुटर समोर बरेच तास बसणे गरजेचे भासू लागले.

याचाच परिणाम म्हणून की काय मुलांच्या शरीराचा, मनाचा आणि बुद्धीचा सर्वांगीण विकास पूर्वीच्या पद्धती पेक्षा अधिक वेगळ्या पद्धतीने होऊ लागला. त्या सगळ्याचे परिणाम आता संक्रमण काळ उलटून गेल्यावर आणि दैनिदिन आयुष्य जवळजवळ पूर्ववत झाल्यावर दिसून येताना आढळत आहेत.

ज्याप्रमाणे संक्रमण काळात शरीराची हालचाल मर्यादित झाल्याने पाठीचा ताठ असणारा कणा वाकत जात असल्याचे अनेक मुलांच्या बाबतीत जाणवू लागले. फाइन मोटर स्किल्स म्हणजे हाताच्या बोटांच्या हालचाली कमी झाल्याने त्यांच्या हातून होत जाणाऱ्या लिखाणाचा स्पीड कमी होताना आढळतो आहे. पटांगणवरील मैदानी खेळांऐवजी बंद दरवाज्यामध्ये बैठे खेळ खेळावे लागल्याने इम्युनिटी कमी झालेली दिसून येत आहे. मुलांच्या खाण्या पिण्याच्या सवयी आणिवेळाही बदलत गेल्याने त्यांच्या पोटाच्या तक्रारी वाढल्याचे दिसू लागले आहे.

या सर्व परिस्थितीचा सरासार विचार करता, मुलांच्या पोश्‍चर वर देखील परिणाम होताना निश्‍चितपणे जाणवतो आहे. आपल्या प्रत्येकाच्या पाठीच्या कण्यातून शरीराला अंतर्बाह्य संवेदनांचा पुरवठा होत असतो. यातील एखाद्या मणक्‍यावर चुकून जरी वेडा वाकडा जोर किंवा दाब पडला तर शरीराच्या त्या ठराविक भागात त्याचे दुष्परिणाम आणि लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला लक्षणांचा जोर कमी असतो. मात्र दैनंदिन जीवनातील बसणे, उभे राहणे, चालणे आणि झोपणे या गोष्टी चुकीच्या पध्दतीमध्येझाल्याने तक्रारींचा जोर नक्कीच वाढतो. आपले शरीर आणि मन हे एकसंध आहे. एकाला त्रास झाला की दुसरा देखील दुष्परिणामाची लक्षणे दाखवू लागतो. शरीर जेव्हा चुकीच्या पद्धतीमध्ये असते तेव्हा मनाची चंचलता सुरू होते.

अशा वेळी मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, लक्षात न राहणे, आत्मविश्‍वास कमी होणे त्याच प्रमाणेक्रिएटीव्हिटी कमी होताना आढळते. तर काही मुलांच्या बाबतीतत्यांचा स्वभाव काहीसा घाबरट होणे या आणि अशा प्रकारच्या तत्सम तक्रारी हळूहळू सुरू होतात. म्हणूनच योग्य वेळी आणि योग्य वयातच त्यांच्या शरीराच्या पोश्‍चर वर लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी गमतीने म्हणावे लागेल की, वाकलेला कणा असणाऱ्या माकडाचा ताठ कण्याचा माणूस झाला पण आता सतत पुढे वाकून काम करण्याच्या पद्धतीमुळे पुन्हा माणसाचा माकड व्हायला अजिबात वेळ लागणार नाही.

Tags: Apple vinegar Summer BenefitsAwla Summer BenefitsAyurveda Health Tips For SummerBay leaf syrup Summer BenefitsGulkand Summer Benefits

शिफारस केलेल्या बातम्या

मूळव्याधीच्या समस्येवर आहे उपाय
आरोग्य जागर

मूळव्याधीच्या समस्येवर आहे उपाय

22 hours ago
पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल
आरोग्य जागर

पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

23 hours ago
समस्या कानांची अन् समजून घेण्याची
आरोग्य जागर

समस्या कानांची अन् समजून घेण्याची

23 hours ago
दातांचे आरोग्य म्हणजे काय ?
आरोग्य जागर

चमकदार, पांढरेशुभ्र दात हवेत? मग ही बातमी नक्की वाचा

24 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: Apple vinegar Summer BenefitsAwla Summer BenefitsAyurveda Health Tips For SummerBay leaf syrup Summer BenefitsGulkand Summer Benefits

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!