दिल्लीच्या शाळेमध्ये सॅनेटरी नॅपकिन मशीनचे उदघाटन 

नवी दिल्ली: उत्तर दिल्लीतील आर एम आर्या या मुलींच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळेमध्ये सॅनेटरी नॅपकिन्सचे एक मशीन बसवण्यात आले आहे. कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत बसवण्यात आलेल्या मशीनमुळे तरुणींमध्ये मासिक पाळी दरम्यान घ्यायची खबरदारी याबाबत जागृती निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या मशीनचे उदघाटन उत्तर दिल्लीचे महापौर आदेश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)