वाल्हे -पुरंदर तालुक्यात मंगळवारी (दि. 30) 89 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुरंदरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. सासवड येथील शासकीय लॅबमध्ये मंगळवारी 113 संशयितांपैकी सासावड (39), झेंडेवाडी (6), भिवरी (2), पिसर्वे, सोनेरी, टेकवडी, वनपुरी, कोथाळे, चांबळी, वीर, हारगुडे, टेकवडी, साकुर्डे,
सटलवाडी (प्रत्येकी 1) असे 58 तर जेजुरी येथील शासकीय लॅबमधील 105 संशयितांपैकी जेजुरी (12), जवळार्जुन, नीरा (प्रत्येकी 5), साकुर्डे, बेलसर (प्रत्येकी 2), आंबी, कोथळे, नाझरे, मांडकी, मावडी पिंपरी (प्रत्येकी 1) असे 31 दोन्ही मिळून एकूण 89 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.