बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो खूपच व्हायरल झाला असून असंख्य कमेंटस् येत आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मालदीवमधील बोल्ड फोटो सोशल मीडियाववर तुफान व्हायरल झाले आहे. तिचे फोटो पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तिने या फोटोला असं कॅप्शन दिलं आहे की, ‘ सोना जल कि रानी है… जीवन उसका पानी है ❤️’ #sundaystateofmind
View this post on Instagram
दरम्यान, अलीकडेच सोनाक्षीने शेअर केले होते की, ती आता प्रमाणित स्कूबा डायव्हर आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटोंचे स्ट्रिंग पोस्ट केले होते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सोनाक्षी “भुज : द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये झळकणार आहे.
सत्य घटनेवर आधारित क्राइम ऍक्शन चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, संजय दत्त, नोरा फतेही आणि शरद केळकर हे मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram