Dainik Prabhat
Monday, May 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं सतराव्या मजल्यावरून बंजी जम्पिंग ! थरार सांगत म्हणाली,”दोरी तुटली…”

by प्रभात वृत्तसेवा
May 23, 2023 | 1:10 pm
A A
मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं सतराव्या मजल्यावरून बंजी जम्पिंग ! थरार सांगत म्हणाली,”दोरी तुटली…”

मुंबई – मराठमोळी अभिनेत्री स्नेहलता वसईकर बिग बॉसमुळे घराघरात पोहचली. स्नेहलता सध्या कुटुंबियांसोबत सिंगापूरची ट्रिप एन्जॉय करत आहे. स्नेहलता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवरून बंजी जंपिंगचा थरारक अनुभव शेअर केला आहे.

खरं तर बंजी जंपिंग हा प्रकार धाडसी व्यक्तींसाठी असलयाचे समजले जाते. ज्यांना आयुष्यात नेहमीच काहीतरी हटके आणि थ्रिलिंग करायचे असते असे व्यक्ती बंजी जंपिंग ट्राय करतात. अभिनेत्री स्नेहलताने देखील असाच एक अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला आहे.

स्नेहलता आपल्या पोस्टमध्ये म्हणते,” मी माझी पहिली बंजी जंप केली. कसं सांगू, आजवर अनेक संकटांना सामोरं गेले पण हा जो काही जंपिंगचा प्रकार आहे हा द्भूत आहे. खरचं 17 व्या मजल्यावरून जंप करण्यापूर्वी मनात अनेक विचार येऊन गेले. मला नाईटचा फोबिया आहे असं मला उगाच वाटायचं. खरतरं भिती उंचीची नाहीतर भिती उंचावरून खाली पडण्याची वाटते. ”

यावेळी जर दोरी सुटली तर?.मला काही झालं तर ? एवढ्या वर आले आहे पण जंप नाही झाली तर मुलगी काय विचार करेल ? असे असंख्य प्रश्न मनात येत होते असं अभिनेत्री सांगते. मात्र त्यानंतर मुलीचा आवाज आला ‘मम्मा यु कॅन डू इट’ आणि उडी मारली. असा थरारक अनुभव अभिनेत्रीने सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Snehlata Vasaikar (@snehlatavasaikar_official)

स्नेहलता वसईकरने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत ‘सोयरा बाईसाहेब’ यांची भूमिका साकारली होती. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये तिचा चाहता वर्ग मोठा आहे. विशेष म्हणजे स्नेहलता मराठीसह हिंदी मालिकांमध्ये देखील काम करते.

Tags: bungee jumpingmarathi actressSnehalata VasaikarSnehalata Vasaikar narrated bungee jumpingsnehlata

शिफारस केलेल्या बातम्या

“आईला डायरी सापडली अन् तिनं झाडून बेदम चोपलं” प्राजक्ता माळीनं सांगितला भन्नाट किस्सा
Top News

“आईला डायरी सापडली अन् तिनं झाडून बेदम चोपलं” प्राजक्ता माळीनं सांगितला भन्नाट किस्सा

3 weeks ago
“अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं…” मनसेकडून दिपाली सय्यद यांना सडेतोड उत्तर
Top News

“अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं…” मनसेकडून दिपाली सय्यद यांना सडेतोड उत्तर

1 year ago
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राणादा आणि पाठकबाईंचा पार पडला साखरपुडा
मनोरंजन

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राणादा आणि पाठकबाईंचा पार पडला साखरपुडा

1 year ago
प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट व्हायरल
मनोरंजन

प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट व्हायरल

1 year ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Manipur : पुन्हा एकदा हिंसाचार, 5 जणांचा मृत्यू; गृहमंत्री शाह 4 दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर…

भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी – चिदंबरम

Pakistan : अर्थमंत्री इशाक दर यांची भूमिका, म्हणाले “इम्रान खान यांनी देशाची माफी मागितली तरच…”

Typhoon Mawar : फिलिपाईन्समध्ये मवार वादळाचा धोका, हजारो नागरिकांना…

Lok Sabha Elections 2024 : पंजाबमध्ये अकाली दल-भाजपची होणार युती?

MPSCला फसवणं पडलं महागात; दोन नायब तहसीलदारांवर मोठी कारवाई, कायमस्वरूपी घरी बसावं लागणार?

IPL Final 2023 GT vs CSK Live : सुदर्शनची वादळी फलंदाजी! गुजरातचे CSK समोर भलंमोठं लक्ष्य..

Samruddhi Mahamarg Accident : पुन्हा अपघात! दुभाजकाला धडकून कारला आग, होरपळून दोघं जागीच ठार

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांची संख्या 82 वर पोहोचण्याची शक्‍यता

MP Assembly Election 2023 : मध्य प्रदेशात कॉंग्रेसला 150 जागा मिळतील – राहूल गांधी

Web Stories

“हीच परिस्थिती पवार साहेबांची राजकारणात सुद्धा आली “
“हीच परिस्थिती पवार साहेबांची राजकारणात सुद्धा आली “
आजचे भविष्य
आजचे भविष्य
‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर  एंट्री कन्फर्म
‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर एंट्री कन्फर्म
रूपगंध
रूपगंध
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे

Most Popular Today

Tags: bungee jumpingmarathi actressSnehalata VasaikarSnehalata Vasaikar narrated bungee jumpingsnehlata

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
“हीच परिस्थिती पवार साहेबांची राजकारणात सुद्धा आली “ आजचे भविष्य ‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर एंट्री कन्फर्म रूपगंध केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे