कायलीचा असामान्य फॅशन सेन्स पाहून लोक हैराण झाले.
काइलीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले आहेत.
काइलीने तिच्या ड्रेसच्या पुढच्या बाजूला एक विशाल सिंहाचे डोके जोडले.
या फोटोमध्ये काइली काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली होती.
काइलीचे फोटो इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घालत आहेत.
कायलीच्या या ड्रेसवर युजर्स भडकले असून प्राण्यांच्या फॅशनला प्रोत्साहन देऊ नका असे आवाहन केले आहे.