Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अभिनेत्री कंगना राणावत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

by प्रभात वृत्तसेवा
September 30, 2022 | 1:40 pm
A A
अभिनेत्री कंगना राणावत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

 

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असलयाचे वृत्त समोर आले आहे.या आधी कंगनाने शिवसेनेला केलेला विरोध संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. अशात कंगना आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या होणाऱ्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कंगनाने शिवसेनेशी केलेला संघर्ष संपूर्ण देशाने पहिला. बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील खार येथील कार्यालयावर हातोडा मारला होता. त्यानंतर कंगनानेही ट्विटरवरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.यावेळी कंगनाने थेट उद्धव ठाकरेंना घमंडी म्हणत जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कंगनाची भेट होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आता मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात बंड करून भाजपसोबत सरकार चालवत आहेत. अशा स्थितीत कंगना सीएम शिंदे यांच्या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. ही सदिच्छा भेट असे वर्णन केले जात असले तरी याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. ही बैठक उद्या म्हणजेच शनिवार,१ ऑक्टोबर सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होणार असलयाचे समजते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर कंगना पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत आहे.

Tags: actress Kangana RanautChief Minister Eknath Shindeeknath shindeKangana Ranaut meet eknath shindeshivsenauddhav thackeray vs kangana ranoutvarsha banglaकंगना राणावतकंगना राणावत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
Previous Post

प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ; दफनभूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडपल्या प्रकरणी जनहित याचिका दाखल

Next Post

नाना पाटोलेंची आरएसएसवर जहरी टीका,’नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…’

शिफारस केलेल्या बातम्या

“…काहीही उपयोग नाही”; रोहित पवार यांच्या भावी मुख्यमंत्री फ्लेक्स प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया
Uncategorized

“…काहीही उपयोग नाही”; रोहित पवार यांच्या भावी मुख्यमंत्री फ्लेक्स प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

4 hours ago
नीलम गोऱ्हेंसह तीन आमदारांच्या अपात्रतेसाठी कोर्टात जाणार ! अनिल परब यांचा इशारा
Top News

नीलम गोऱ्हेंसह तीन आमदारांच्या अपात्रतेसाठी कोर्टात जाणार ! अनिल परब यांचा इशारा

23 hours ago
Nagpur Heavy Rain : नागपुरातील अनेक भागात पूरस्थिती; 400 हून अधिक जणांची सुटका… शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा निर्णय
Top News

Nagpur Heavy Rain : नागपुरातील अनेक भागात पूरस्थिती; 400 हून अधिक जणांची सुटका… शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा निर्णय

24 hours ago
अमित शाह आज लालबागच्या राजाचे घेणार दर्शन; मराठीत ट्वीट करते म्हणाले “मी मुंबईच्या…”
Top News

अमित शाह आज लालबागच्या राजाचे घेणार दर्शन; मराठीत ट्वीट करते म्हणाले “मी मुंबईच्या…”

1 day ago
Next Post

नाना पाटोलेंची आरएसएसवर जहरी टीका,'नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…'

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

सॅंडलमध्ये मोबाइल, बनियनमध्ये कॅमेरा ! कृषी विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करताना एक अटकेत

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..

Nagpur : पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

Women’s Reservation Bill : “महिला आरक्षण विधेयकात दुरूस्ती करू’ – मल्लिकार्जुन खर्गे

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: actress Kangana RanautChief Minister Eknath Shindeeknath shindeKangana Ranaut meet eknath shindeshivsenauddhav thackeray vs kangana ranoutvarsha banglaकंगना राणावतकंगना राणावत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही