Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री कंगनाने गहाण ठेवली सर्व मालमत्ता.. सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2023 | 2:50 pm
A A
चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री कंगनाने गहाण ठेवली सर्व मालमत्ता.. सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत अनेक दिवसांपासून आपल्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान व्यस्त होती. इमर्जन्सी हा कंगनाचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट आहे. यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील कंगनाचा लूक रिव्हील झाल्यानंतर चित्रपटाबाबतची उत्कंठा चांगलीच वाढली होती. कंगनाने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने चित्रपटाबाबतचे अनेक खुलासे केले आहेत.

अभिनयासोबतच कंगना या चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे. यामुळे निर्मितीच्या खर्चासाठी आपली सर्व मालमत्ता गहाण टाकल्याचा खुलासा कंगनाने यावेळी केला आहे. याबाबतची पोस्ट देखील कंगनाने यावेळी शेअर केली आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून माझ्या आयुष्यातील गौरवशाली टप्पा पूर्ण होत आला आहे. माझा हा प्रवास आरामदायी वाटत असला तरी ते सत्य नाही असं कंगना म्हणते.

माझी सर्व मालमत्ता गहाण ठेवण्यापासून,मला डेंग्यूचे निदान होणे तरीही मी शूटिंग करणे अशा अनेक परीक्षांचा सामना करावा लागल्याचे कंगनाने म्हंटले आहे. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कामी येतात असं तुमाला वाटत असेल तर तस नाही परंतु क्षमतेबाहेर जाऊन न खचता प्रयत्न करत रहा असंही कंगना म्हणते. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच कंगनाने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट करून आपल्या सर्व भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

‘इमर्जन्सी’ हा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. चित्रपटात अभिनयासोबतच कंगनाने दिग्दर्शनाची सुद्धा जबाबदारी सांभाळली आहे. हा चित्रपट 25 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.कंगना व्यतिरिक्त चित्रपटात अनुपम खेर,श्रेयस तळपदे,मिलिंद सोमण अशी दिग्गज अभिनेत्यांची फौज आहे.

Tags: 'Emergency' MovieActress Kangana mortgaged all propertiesbold kanganaKANGANA RANOUTअनुपम खेरअभिनेत्री कंगनाअभिनेत्री कंगना राणावतपंतप्रधान इंदिरा गांधीमिलिंद सोमणश्रेयस तळपदे

शिफारस केलेल्या बातम्या

“चित्रपटसृष्टीत खरे प्रेम..”  लग्नापूर्वी सिद्धार्थ कियारासाठी कंगनाची खास पोस्ट
बॉलिवुड न्यूज

“चित्रपटसृष्टीत खरे प्रेम..” लग्नापूर्वी सिद्धार्थ कियारासाठी कंगनाची खास पोस्ट

12 hours ago
संसदेच्या आवारात कंगनाला करायचे आहे ‘इमर्जन्सी’ सिनेमाचे शूटिंग; लोकसभा सचिवालयाकडे मागितली परवानगी
latest-news

संसदेच्या आवारात कंगनाला करायचे आहे ‘इमर्जन्सी’ सिनेमाचे शूटिंग; लोकसभा सचिवालयाकडे मागितली परवानगी

2 months ago
46 वर्षांपूर्वी प्रभात : माझ्या वाढदिवसाच्या समित्या स्थापू नका
संपादकीय

46 वर्षांपूर्वी प्रभात : आज इंदिराजींचा वाढदिवस

3 months ago
…म्हणून मी तुम्हाला अवतार म्हणते,अभिनेत्री कंगनाने दिल्या PM मोदींना जन्म दिवसानिमित्त शुभेच्छा
Top News

…म्हणून मी तुम्हाला अवतार म्हणते,अभिनेत्री कंगनाने दिल्या PM मोदींना जन्म दिवसानिमित्त शुभेच्छा

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानींमुळे मोठी झळ बसणार?

आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने; कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

अदानी समुहावरून निर्माण झालेल्या वादंगाचे उमटू लागले राजकीय पडसाद

भारत, फ्रान्स आणि अमिराती यांनी त्रिस्तरीय सहकार्य करारावर केली स्वाक्षरी

रेल्वेसाठी महाराष्ट्रात ‘भरीव’ तरतूद; मिळणार तब्बल…

पाचवे अपत्य मुलगी झाल्याने निर्दयी आईने फेकले कालव्यात; अपहरण झाल्याचा केला होता बनाव

Marathi Sahitya Sammelan 2023: दुर्दैवाने “मी नथूराम गोडसे बोलतोय’ असा कालकूट विषय निघाला – डॉ. अभय बंग

‘डॉल्फिन’सोबत पोहण्याचा आनंंद घेत असताना ‘शार्क’ माशाचा हल्ला; मुलीचा दुर्दैवी मृत्यू

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”

Gautam Adani : अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज, भारतीय बॅंकांनी दिलेल्या कर्जाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Most Popular Today

Tags: 'Emergency' MovieActress Kangana mortgaged all propertiesbold kanganaKANGANA RANOUTअनुपम खेरअभिनेत्री कंगनाअभिनेत्री कंगना राणावतपंतप्रधान इंदिरा गांधीमिलिंद सोमणश्रेयस तळपदे

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!