मुंबई -बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण गुरुवारी दुपारी मुंबईत दाखल झाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज दीपिकाला चौकशीसाठी बोलावले होते.
Mumbai: Actor Deepika Padukone arrives at Narcotics Control Bureau (NCB) SIT office.
She has been summoned by Narcotics Control Bureau to join the investigation of a drug case, related to #SushantSinghRajputDeathCase. pic.twitter.com/kzxaHGvXFl
— ANI (@ANI) September 26, 2020
मिळालेल्या माहितीनुसार दीपिका चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकाचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिकाची चौकशी करणार आहे.