अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ! जाणून घ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस सीझन 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ फक्त 40 वर्षांचा होता. एवढ्या लहान वयात हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू होणे धक्कादायक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक मूलभूत आरोग्य समस्यांमुळे, लोक लहान वयातच या प्रकारच्या समस्येला बळी पडतात. सिद्धार्थ शुक्लालाही आधी अशी काही समस्या होती का? … Continue reading अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ! जाणून घ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका का येतो?