मुंबई – हिंदी सिनेमासृष्टीत खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले प्रसिद्ध अभिनेते ‘सलीम घौस’ यांचं आज वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाला आहे. आज पहाटे सलीम घौस यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 1978 मध्ये ‘स्वर्ग नरक’ या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण होत.
त्यानंतर सलीम घौस अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसून आले. दरम्यान, सलीम यांच्या निधनाने बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
Pehli baar #SalimGhouse Sahab ko tv serial #Subah mein dekha tha! Aur unka kaam behadd laajavaab laga tha !! Unki awaaz ❤️❤️ https://t.co/9kG96yCrDl
— Sharib Hashmi (@sharibhashmi) April 28, 2022
अभिनेते ‘सलीम घौस’ यांनी मंथन, कलयुग, त्रिकाल, आघात, द्रोही, थिरुदा थिरुदा, सरदारी बेगम, कोयला, सोल्जर, अक्स या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत होत्या. चित्रपटांसोबतच ते टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही प्रसिद्ध होते.