Jammu and Kashmir : भारत जोडो यात्रेत ‘उर्मिला मातोंडकरांचा’ही सहभाग

जम्मू – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. त्यांनी कॉंग्रेस मधून आपल्या राजकारणाची सुरूवात केली पण आता त्या शिवसेनेशी संबंधीत आहेत. त्या आज कडाक्‍याच्या थंडीत सकाळी आठच्या सुमाराला या यात्रेत सहभागी झाल्या. राहुल यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर यावेळी चर्चा केली. प्रख्यात लेखक पेरुमल मुरुगन, जम्मू आणि … Continue reading Jammu and Kashmir : भारत जोडो यात्रेत ‘उर्मिला मातोंडकरांचा’ही सहभाग