अभिनेत्री ‘माही गिल’ वर अज्ञात गुंडानी केला हल्ला

मुंबई – ‘फिक्सर’ या वेब सीरिजच्या शुटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री ‘माही गिल’ आणि इतर कलाकारांवर अज्ञात गुंडानी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री घोडबंदर परिसरातील एका फॅक्ट्रीमध्ये या वेब सीरिजच चित्रीकरण चालू होत. आणि चित्रीकरण सुरु असतेवेळीच काही गुंडानी सेटवर येऊन कलाकारांना शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. दरम्यान, आता हल्ल्या प्रकणी ठाणे पोलिसांनी सात गुंडाना अटक देखील आहे. या घटने बद्दल सिनेमाच्या संपूर्ण टीमने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

V v sad ! Violence on sets of #fixer

A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on

तसेच याबद्दल एक व्हिडीओ देखील सोशल माध्यमांवर शेअर केला आहे. सिनेसृष्टीतल्या काही कलाकारांनीही हा व्हि़डिओ शेअर करत सदर प्रकरणीचा निषेध दर्शवला आहे. तसेच कलाकारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याला अनुसरुन अभिनेत्री माही गिल आणि फिक्सर वेब सीरीजची संपूर्ण टीम आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)