Maoist Links Case : गौतम नवलखा यांच्या नजरकैदेत मुदतवाढ

नवी दिल्ली – माओवादी संघटना तसेच आयएसआय या पाकिस्तानची गुप्तचर संस्थेशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याच्या आदेशाला (Activist Gautam Navlakha’s House Arrest Extended In Maoist Links Case) सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू उपलब्ध नसल्याने न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि बी. … Continue reading Maoist Links Case : गौतम नवलखा यांच्या नजरकैदेत मुदतवाढ