Ashok Kharat case : महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग; पोलिस चौकशीत अशोक खरातचा संतापजनक दावा, म्हणाला…

Ashok Kharat case : अशोक खरात याने पोलिस चौकशीत केलेल्या घृणास्पद कृत्याचे समर्थन करणारा खळबळजनक दावा केला आहे.

Updated On:
Ashok Kharat case : महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग; पोलिस चौकशीत अशोक खरातचा संतापजनक दावा, म्हणाला…

Ashok Kharat case नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.

अशातच आता अशोक खरातच्या पोलिस चौकशी त्याने एक खळबळजनक दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचा खळबळजनक दावा अशोक खरातने केला आहे. माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले, असे देखील तो चौकशीत म्हणाला आहे. मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही. आता यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार, असं म्हणत त्याने केलेल्या विकृत कृत्याचे समर्थन केले आहे. Ashok Kharat case

दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात याचा पोलीस कोठडीत देखील मंत्रजप सुरू असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. पोलिसांनी अशोक खरातच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील केले आहे. एसआयटीच्या पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवली असून अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे.  Ashok Kharat case

चौकशीतून कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, त्याला कोणी कोणी साथ दिली. याबाबत येत्या काही दिवसांत माहिती समोर येईल असे सांगितले जात आहे.

मोबाईमधून डेटा रिकव्हरचे काम सुरू Ashok Kharat case

Ashok Kharat case

Ashok Kharat case : महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग; पोलिस चौकशीत अशोक खरातचा संतापजनक दावा, म्हणाला…

अशोक खरातचा मोबाईल तपास पथकाने ताब्यात घेत मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला जात आहे. यातून आणखी हादरवून टाकणारी माहिती समोर येणार असल्याची शक्यता आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा :  Rajgurunagar News : राजगुरुनगरकरांसाठी खुशखबर! मालमत्ता कराच्या दंडात ५०% माफी; ‘अभय योजने’चा असा घ्या लाभ

आणखी संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : खरात प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत; अंजली दमानियांनी केला गौप्यस्फोट

2026-04-15 21:25:37

Ashok Kharat Case : खरात प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत; अंजली दमानियांनी केला गौप्यस्फोट

Ashok Kharat Case : मोठी बातमी..! भोंदू खरातच्या संपर्कातील 'या' बड्या नेत्यांची नावे जाहीर? पहा संपूर्ण यादी..

2026-04-15 19:10:03

Ashok Kharat Case : मोठी बातमी..! भोंदू खरातच्या संपर्कातील 'या' बड्या नेत्यांची नावे जाहीर? पहा संपूर्ण यादी..

Anjali Damania : दमानियांचा गौप्यस्फोट! खरात प्रकरणी पहिल्यांदाच शरद पवारांच्या बड्या नेत्याचे नाव; म्हणाल्या 'मला अपेक्षा नव्हती'

2026-04-15 12:52:44

Anjali Damania : दमानियांचा गौप्यस्फोट! खरात प्रकरणी पहिल्यांदाच शरद पवारांच्या बड्या नेत्याचे नाव; म्हणाल्या 'मला अपेक्षा नव्हती'

Trupti Desai : रुपाली चाकणकरांनी 28 दिवसांनी मौन सोडलं; पोस्टवर तृप्ती देसाईंचे लक्ष वेधून घेणारे तीन सवाल

2026-04-15 11:39:28

Trupti Desai : रुपाली चाकणकरांनी 28 दिवसांनी मौन सोडलं; पोस्टवर तृप्ती देसाईंचे लक्ष वेधून घेणारे तीन सवाल

Sanjay Raut : आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी मिळणार? संजय राऊतांनी एका वाक्यात स्पष्ट केलं म्हणाले...

2026-04-15 11:01:56

Sanjay Raut : आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी मिळणार? संजय राऊतांनी एका वाक्यात स्पष्ट केलं म्हणाले...