Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

सिंहगड (पुणे): गोऱ्हे बुद्रुक येथील अवैध दारू धंद्यावर कारवाई

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2022 | 9:02 pm
A A
सिंहगड (पुणे):  गोऱ्हे बुद्रुक येथील अवैध दारू धंद्यावर कारवाई

खडकवासला(प्रतिनिधी) – हवेली पोलीस ठाण्यातील प्रभारी सनदी पोलीस अधिकारी तेगबीरसिंह संधु यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अनेक अवैध धंद्यांना आळा बसण्यास सुरुवात झाली आहे. गोऱ्हे बुद्रुक येथे दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैध दारू जप्त करण्यात आली. असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे दहा हजार रुपये किमतीची जप्त केलेली दारू नष्ट करण्यात आली आहे.

गोऱ्हे बुद्रुक येथील पंचशील नगर आणि गोल्डन लॉजच्या पाठीमागे असलेल्या अवैध दारू विक्रीच्या धंद्यावर कारवाई केली दोन्ही ठिकाणी मिळून आलेली सुमारे दहा हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती सनदी अधिकारी संधु यांनी दिली.

गोल्डन लॉज जवळील अवैध दारू विक्रीच्या दाखल केलेल्या गुन्ह्यात नंदू यशवंत ओव्हाळ आणि पंचशीलनगर येथील दाखल केलेल्या गुन्ह्यात संजय जगताप (दोघेही रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. तर संतोष दत्तात्रय पायगुडे (रा. गोळेवाडी), शाहीद शेख (रा. डोणजे), वैभव खिरिड (रा. गोऱ्हे बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम करत आहेत.

Tags: actionGorhe Budrukillegal liquor tradepune dist newsSinhagad area

शिफारस केलेल्या बातम्या

लोणावळ्यात अनधिकृतपणे बंगले भाड्याने देणाऱ्यांवर पोलीस कारवाई
pune

लोणावळ्यात अनधिकृतपणे बंगले भाड्याने देणाऱ्यांवर पोलीस कारवाई

1 week ago
पुण्यात बेकायदा बाईक टॅक्‍सीवर आरटीओकडून कारवाई
pune

पुण्यात बेकायदा बाईक टॅक्‍सीवर आरटीओकडून कारवाई

1 week ago
पुण्यात प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची कारवाई तीव्र
pune

पुण्यात प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची कारवाई तीव्र

1 week ago
मोठी कारवाई : 2,215 कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सूत्रधारास अटक
मुंबई

20.79 कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सावधान! आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नितीश कुमार यांच्या गाजलेल्या 5 राजकीय कोलांटउड्या

नितीश कुमारांनी महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळली? तेजस्वी यादवांसोबत ठरलाय असा फॉर्म्युला

प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती – जेडीयू आमदारांचा आरोप

सरकारने संसद अधिवेशन मुदतीपूर्वीच गुंडाळल्याने कॉंग्रेसची टीका

महिलेला शिवीगाळ अन् मारहाण करणाऱ्या भाजप नेता श्रीकांत त्यागीच्या मुसक्‍या आवळल्या

“ही एक चांगली सुरूवात, भाजप हटावचा नारा दूरपर्यंत जाणार…”

वर्षभरात मोदींच्या संपत्तीमध्ये 26 लाख रूपयांची वाढ; एकूण संपत्ती…

“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप

नितीश कुमार-तेजस्वी यादवांचा सत्तास्थापनेचा दावा!

Most Popular Today

Tags: actionGorhe Budrukillegal liquor tradepune dist newsSinhagad area

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!