अभिनेत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना ‘हीच’ गोष्ट करावी लागते – मिमी चक्रवर्ती

नवी दिल्ली – प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार मिमी चक्रवर्ती यांनी लोकसभेमध्ये आज आपल्या खासदारकीची शपथ घेतली. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मिमी यांनी आपण उद्या आपल्या मतदारसंघातील समस्या लोकसभेत मांडणार असल्याची माहिती दिली.

यावेळी बोलताना मिमी म्हणाल्या की, “चित्रपटात अभिनेत्री आणि लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधीम्हणून काम करताना एक गोष्ट सामान असते आणि ती म्हणजे तुम्हाला या दोन्ही ठिकाणी काम करत असताना जनतेसाठी काम करायचं असतं.”

TMC MP from Jadavpur (West Bengal), Mimi Chakraborty in Parliament: I will highlight the problems of my constituency in the Parliament tomorrow. What is common between film life and politics is that we work for the people. pic.twitter.com/iAhp5mETrA

— ANI (@ANI) June 25, 2019

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×