Accident News : यवतमाळमध्ये एसटी-कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

यवतमाळ – अमरावतीवरून यवतमाळला येणाऱ्या एसटी आणि कार यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघतात चौघांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी 10 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास झाला. राधेश्‍याम इंगोले, रजनी इंगोले (दोघेही रा. यवतमाळ), वैष्णवी गावंडे (रा. वाशिम) आणि … Continue reading Accident News : यवतमाळमध्ये एसटी-कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू