Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Accident : ट्रॅव्हल्स व ट्रकच्या अपघातात जामखेडच्या तरुणाचा मृत्यू

by प्रभात वृत्तसेवा
June 24, 2024 | 9:51 pm
Accident : ट्रॅव्हल्स व ट्रकच्या अपघातात जामखेडच्या तरुणाचा मृत्यू

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड येथून पुण्यात आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना नगर सोलापूर रस्त्यावर ट्रॅव्हल्स व ट्रकच्या अपघातात जामखेड येथील दिपक विलास पवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदरचा आपघात नगर-सोलापूर रोडवरील माहीजळगाव रोडवर घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड येथील दिपक विलास पवार वय ३९, (हल्ली रहाणार खडकी, पुणे) हा पुणे येथील येथे आपल्या कुटुंबासमवेत नोकरी निमित्त रहात होता. तो पुणे येथील खडकी परीसरातील सेंट्रल गव्हर्न्मेंट च्या दारुगोळा बनवणाऱ्या विभागात नोकरीस होता.

जामखेड येथे दिपक च्या घराचे बांधकाम सुरू असल्याने तो गावी आला होता. काल रविवारी सुट्टी संपल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी हजर रहाण्यासाठी तो रात्री उशिरा जामखेड येथुन खाजगी ट्रॅव्हल गाडीने पुणे येथे चालला होता.

गाडीत जागा नसल्याने तो पुढे ड्रायव्हरच्या बाजुच्या कॅबिनमध्ये बसला होता. सदरची ट्रॅव्हल्स नगर जामखेड रस्ता खराब आसल्याने माहीजळगाव मार्गे पुणे येथे चालली होती. यावेळी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या ट्रॅव्हल्सची समोर चाललेल्या ट्रकला किन्नर साईडच्या बाजुने जोराची धडक बसली.

या अपघातात कॅबिन मध्ये बसलेला दिपक पवार हा गंभीर जखमी झाल्याने नगर येथे हलवण्यात आले होते मात्र पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दिपक पवार याच्यावर जामखेड येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे एक लहान मुलगा ,पत्नी व आई वडील असा परीवार आहे. दिपक याच्या आपघातती मृत्यू मुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: accidentgramin newsjamkhedMaharashtra newspune gramin newstraveltruck
SendShareTweetShare

Related Posts

जम्मू-काश्‍मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांना मोठा दिलासा; लाल चौकात दुकाने उघडली, नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात
latest-news

अग्रलेख : मोदींचा संदेश

May 14, 2025 | 6:00 am
Pune District : आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस
latest-news

Pune District : आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

May 14, 2025 | 5:07 am
Pakistan Attack : लष्कर, बीएसएफच्या मदतीला सीआरपीएफही
latest-news

सीमाभागांत तोफगोळे निकामी करण्याची व्यापक मोहीम; लष्करी जवान आणि पोलीस सहभागी

May 13, 2025 | 10:39 pm
दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल
latest-news

दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल

May 13, 2025 | 10:13 pm
Vithoba Temple
Top News

Vithoba Temple : आता बीव्हीजी ग्रुप पुरवणार विठ्ठलाच्या मंदिराला सुरक्षा

May 13, 2025 | 9:40 pm
दहशतवादी होते भारतीय लष्करी गणवेशात; पूंछमध्ये जवानांकडून शस्त्रे हिसकावून हल्ला?
latest-news

Jammu Kashmir Attack : जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

May 13, 2025 | 9:36 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Pimpri : सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाण्याने 22.50 लाखांची फसवणूक

Pimpri : तळेगावमधील 5 मराठी शाळांचा निकाल 100 टक्के

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!