Dainik Prabhat
Saturday, May 21, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

अबाऊट टर्न : मोठेपण

by प्रभात वृत्तसेवा
October 20, 2021 | 8:32 am
A A
अबाऊट टर्न : मोठेपण

स्वतःविरुद्धची लढाई ही सर्वांत मोठी लढाई असते, असं म्हणतात. कारण इतरांना त्यांच्या चुका दाखवून देण्यात कोणताच पुरुषार्थ नसतो. पुरुषार्थ असतो स्वतःला स्वतःची चूक दाखवून देण्यात. चुका सुधारत राहिलं तर हळूहळू माणसात “परफेक्‍शन’ येतं आणि कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास तो सज्ज होतो. परंतु नेमकं इथेच घोडं पेंड खातं. चूक सुधारण्याच्या मार्गात तीन टप्पे आवश्‍यक असतात.

पहिला टप्पा चूक समजण्याचा असतो, दुसरा ती मान्य करण्याचा आणि तिसरा ती दुरुस्त करण्याच्या प्रयत्नांचा. परंतु बहुतांश लोक पहिल्या-दुसऱ्या पायरीवरच अडखळतात. आपली चूक कदापि मान्य न करणं हा आपल्याकडे काहीजण मर्दपणा मानतात आणि चूक कबूल करणं हा कमकुवतपणा किंवा पराभव!

वास्तविक, मान्य करणं म्हणजे अपमान नव्हे एवढं जाणण्याइतकी खिलाडूवृत्ती आपल्याकडे हवी. परंतु आपल्याकडे राजकीय व्यक्‍तींच्या ज्या काही सवयी समाजातही खोलवर मुरल्यात, त्यातली महत्त्वाची सवय म्हणजे चूक नाकारणं. चूक दाखवून देणाऱ्याला ही मंडळी उलट त्याचीच एखादी चूक दाखवून देतात आणि वेळ मारून नेतात. “आमच्याविषयी बोलण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय जळतंय हे पाहा,’ हा तर राजकारण्यांचा लाडका डायलॉग! भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून सरकार पडण्याच्या चर्चेपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय विषयांपासून बोटीवरच्या रेव्ह पार्टीपर्यंत सर्वत्र एकच थाट दिसून येतो. तुम्ही बरोबर आणि आम्ही चूक असणं अशक्‍य!

याच कारणामुळे माणूस मोठं होण्याचा प्रयत्न करूनही खुजाच राहतो. खऱ्या अर्थानं मोठा असणारा माणूस कोणत्याही वयात, जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर चूक स्वीकारून “सॉरी’ म्हणतो. म्हणूनच तो मोठा असतो. “बिग बी’ म्हणून लोकप्रिय असलेले महानायक अमिताभ बच्चन यांनी हा “मोठेपणा’ नुकताच दाखवून दिला. खरं तर चूक साधीच. ती दाखवून देणाऱ्याकडे दुर्लक्ष करता येणंही सहज शक्‍य होतं. पण या महानायकाने तसं केलं नाही.

दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये “दशहेरा’ असा शब्द वापरला. त्यावर पाटण्यातील एका तरुणानं त्यांना “आपण हिंदीतील एका महान कवीचे सुुपुत्र आहात,’ अशी आठवण करून दिली आणि “दशानन रावण हरा’ म्हणून “दशहरा’ असा हा शब्द लिहितात, हे बिग बींच्या निदर्शनास आणून दिलं. “कमर्शियल ऍड की तो छोडिये, कम से कम वर्तनी के बारे में मेटिक्‍यूलस रहिए’ अशा शब्दांत एखाद्या तरुणाने दिलेला सल्ला बिग बींनी दुर्लक्षित केला असता, तर काय बिघडलं असतं? असाच सल्ला एखाद्या जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या राजकीय पुढाऱ्याला देऊन पाहा बरं! एक तर तो दुर्लक्ष करेल किंवा “आधी तुझी भाषा सुधार’ असं म्हणून समोरच्यालाच वेड्यात काढू पाहील.

परंतु अमिताभ यांनी या तरुणाचं म्हणणं मान्य केलं. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल त्याला धन्यवाद दिले. “पुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन,’ असं उत्तर दिलं. याच तरुणाने “खुदा गवाह’ चित्रपटात अमिताभ यांनी “पेशेवर’ या शब्दाचा उच्चार “पेशावर’ असा केला होता, याचीही त्यांना आठवण करून दिली आणि अमिताभ यांनी तेही मान्य केलं. अमिताभ ज्या उंचीवर आज आहेत, तिथं हा खरोखर चमत्कारच ठरतो.

अबाऊट टर्न
हिमांशू

Tags: about turndignityeditorial article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : राजीवजींचे मारेकरी सुटले!
अग्रलेख

अग्रलेख : राजीवजींचे मारेकरी सुटले!

1 day ago
अग्रलेख : गव्हाबाबत नियोजन आवश्‍यक
Top News

अग्रलेख : गव्हाबाबत नियोजन आवश्‍यक

2 days ago
अबाऊट टर्न : जगून घ्या!
संपादकीय

अबाऊट टर्न : जगून घ्या!

3 days ago
अबाऊट टर्न : कॉमन मॅन
संपादकीय

अबाऊट टर्न : कॉमन मॅन

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

लावणी प्रकरण! जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; “लाल महाल ही वास्तू…”

पुणे : ही कसली रस्ता दुरस्ती?

पुणे : स्मशानभूमीच्या ‘मरणयातना’

मलिकांना मोठा झटका! दाऊदच्या लोकांसोबत मिळून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट; न्यायालयाचे निरीक्षण

आम आदमी पार्टीची मोठी घोषणा…! पंजाबमध्येही लोकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा

अनुकूल वातावरण! अरबी समुद्रात मान्सून दाखल; 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता

पुणे : ‘डीजे’वाल्यांनो, आवाज कमी ठेवायचा…

“आत्महत्या करण्याची इच्छा होते का?’

कार्ला गडावर मूलभूत सुविधांची कमतरता

पुण्यात प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्याचा नऊ दिवसांत घटस्फोट

Most Popular Today

Tags: about turndignityeditorial article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!