अभिजित बिचुकलेचा जामीन नामंजूर

मुंबई – खंडणीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना तूर्त जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार देत जामीन अर्ज निकाली काढला. तसेच बिचुकले यांच्या विरोधात खंडणीच्या गुन्ह्याखाली दाखल खटला तातडीने निकाली काढला, असे निर्देश सत्र न्यायालयाला दिले.

एका चेक बाऊंन्सप्रकरणी न्यायालयात गैरहजर राहात असल्याने न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार सातारा पोलिसांनी अभिजित बिचुकले याला 21 जून रोजी मुंबईत बिग बॉसच्या सेटवरून अटक केली. त्यांनतर बिचुकलेंना खंडणीच्या एका जुन्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली.

बिचुकले हे मुंबईतून परत येण्याची शक्‍यता कमी असल्यानेच न्यायालायाने जामीन अर्ज फेटाळत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर जामीन मिळावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. यावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. शिरीष कुलकणी यांनी खंडणी विरोधातील
त्यांनी त्यांचे पत्नी सुनिता पाटील व मुलगा सिद्धांत पाटील याचे नावे 25 ऑक्‍टोबर 2016 पुर्वी त्या मिळकती खरेदी केलेल्या असताना त्यांनी त्यांच्या शपथपत्रात नमूद करणे आवश्‍यक होते, मात्र त्यांनी त्या मिळकती जाणीवपूर्वक हेतुपरस्पर आपले शपथपत्रात जाहीर केलेल्या नाहीत.

तसेच जयवंत पाटील यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पाटील व त्यांची पत्नी सुनिता यांचा व्यवसाय शेती असल्याचे नमुद करून जाहीर केले होते. परंतु पाटील यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील स्थावर मालमत्तेच्या तपशीलामध्ये कृषी जमीन नसलेचा उल्लेख केला आहे. त्यांनी स्वतःच्या, पत्नीचे तसेच मुलाचे नावे असलेल्या मिळकतीची माहिती अपूर्ण व खोटी सादर करून निवडणुक आयोगाच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)