Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

नराधमाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार; पीडितेच्या वडिलांकडून आरोपीची कोर्टाबाहेर गोळ्या घालून हत्या

by प्रभात वृत्तसेवा
January 26, 2022 | 10:32 am
नराधमाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार; पीडितेच्या वडिलांकडून आरोपीची कोर्टाबाहेर गोळ्या घालून हत्या

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाची पीडितेच्या वडिलांनीच गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी तरुणाची कोर्टाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनीच परवाना असणाऱ्या आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडत या आरोपीची हत्या केली. ते लष्करातील निवृत्त जवान आहेत.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर कोर्टाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी ५२ वर्षीय पित्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पार्किंगमध्ये आपल्या वकिलाची वाट पाहत थांबलेला असतानाच आरोपीने डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली. गोळीबार झाल्याचा आवाज ऐकल्यानंतर लोकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केली. पोलीस काही वेळाने तिथे पोहोचले होते. पोलिसांनी शस्त्र ताब्यात घेतलं आहे.

“या गुन्ह्यात फक्त पित्याचा सहभाग नाही,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटल्याची काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आरोपी कोर्टात आला होता. त्याने आपल्या वकिलाला फोन करुन कोर्टाच्या गेटजवळ बाईक पार्किगमध्ये वाट पाहत असल्याचं सांगितलं होतं. निवृत्त लष्कर जवान यावेळी तिथेच उपस्थित होता. त्याने आरोपीवर गोळ्या झाडून हत्या केली.

हा निवृत्त सीमा सुरक्षा दलातील जवान महाराजगंज गावातील निवासी आहे. ते आपल्या कुटुंबासोबत राहतात. आरोपी दिलशाद हुसैन बिहारचा रहिवासी होता. जवानाच्या घरासमोरच त्याचं पंक्चरचे दुकान होते. १२ फेब्रुवारी २०२० रोजी दिलशादने जवानाच्या मुलीचं अपहरण केलं. १७ फेब्रुवारी २०२० ला जवानाने आरोपी दिलशादविरोधात बलात्काराची तक्रार केली. यानंतर त्यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गंत गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. पण मुलीने दिलेल्या जबाबानंतर बलात्काराचा आरोप हटवण्यात आला होता. नुकताच त्याला जामीन मिळाला होता.

Join our WhatsApp Channel
Tags: accuseddaughterEx-soldierkillsMANnational newsoutsiderapingup court
SendShareTweetShare

Related Posts

KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm
Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट
latest-news

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

May 18, 2025 | 9:43 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!