Khelo India Para Games 2023 : सुवर्ण षटकारासह महाराष्ट्राची आगेकूच कायम…

नवी दिल्ली – पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता सिद्ध केलेल्या दिलीप गावितसह भाग्यश्री जाधव, अभिषेक जाधव, अकुताई उलभगत, गीचा चव्हाण आणि बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सुवर्णपदकांची कमाई केली. या सुवर्ण षटकाराने महाराष्ट्राने आपली सर्वसाधारण आगेकूचही कायम राखली. आरती पाटीलचे अपेक्षित सुवर्ण यश बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या आरती पाटीलने एसयु ५ प्रकारात … Continue reading Khelo India Para Games 2023 : सुवर्ण षटकारासह महाराष्ट्राची आगेकूच कायम…