Political Ads : केजरीवालांना 164 कोटींची वसुली नोटीस; 10 दिवसांत रक्कम भरण्याचे आदेश

नवी दिल्ली :- आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सरकारी जाहिरातींच्या नावाखाली राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणी माहिती आणि प्रसारण संचालनालयाने केजरीवाल यांना 164 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस बजावित 10 दिवसांत रक्कम भरण्याचे आदेश दिले. माहिती आणि प्रचार संचालनालयाने (डीआयपी) जारी केलेल्या वसुलीच्या नोटीसमध्ये, ही … Continue reading Political Ads : केजरीवालांना 164 कोटींची वसुली नोटीस; 10 दिवसांत रक्कम भरण्याचे आदेश