Adani Issue : आपची भाजप मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने

नवी दिल्ली – अदानी समुहाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करत आम आदमी पक्षाने रविवारी येथील भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. पक्षाचे दिल्ली संयोजक गोपाल राय म्हणाले की, अदानींवरील हिंडेनबर्ग अहवालातील आरोप गंभीर असून त्याची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करावी. भाजप चौकशीपासून पळ काढत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हा एकच नेता आहे, जो कोणत्याही तपासाला … Continue reading Adani Issue : आपची भाजप मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने