#HBD : ‘आमिर’ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

मुंबई – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट ‘आमिर खान’ याचा आज वाढदिवस आहे. ‘होली’ या चित्रपटातून आमिरने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. यावेळी तो अवघा 19 वर्षांचा होता.

 

View this post on Instagram

 

Happy Labour Day! #mejalmitra #paanifoundation @paanifoundation

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

यापूर्वी आमिरने 1973 मध्ये ‘यादों की बारात’ आणि 1974 मध्ये ‘मदहोश’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.

 

View this post on Instagram

 

Happy Maharashtra Day! #mejalmitra #paanifoundation @paanifoundation

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

आमिर त्याच्या कोणत्याही चित्रपटातबाबत अत्यंत जागरुक असतो आणि प्रत्येक चित्रपटासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. त्यामुळेच आमिरला बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्ह्णून ओळखले जाते.

 

View this post on Instagram

 

At Jawalarjun village yesterday. Stopped for the best ganney-ka-juice on the way there. #mejalmitra @paanifoundation

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

बॉलिवूडमध्ये लगान, रंग दे बसंती, तारे जमीं पर, दंगल, गजनी, थ्री इडियट्स या आमिरच्या चित्रपटांनी एक वेगळीच छाप सोडली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.