केजरीवालांना ठार मारण्याचा कट, ‘या’ भाजप खासदारावर हत्येचा कट रचल्याचा आरोप

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल आम आदमी पक्षाकडून निवडणूक आयुक्‍तांकडे तक्रार केली जाणार आहे. पत्रकार परिषदेत, आपचे मुख्य प्रवक्‍ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, निवडणुकी पूर्वीही केजरीवाल यांच्यावर दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीतच हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत. भाजपचे दोन बालेकिल्ले असलेल्या गुजरात आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव होईल या भीतीने … Continue reading केजरीवालांना ठार मारण्याचा कट, ‘या’ भाजप खासदारावर हत्येचा कट रचल्याचा आरोप