Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात

नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवीत या महापालिकेतील गेल्या पंधरा वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे. आम आदमी पक्षाने येथे स्वबळावर बहुमत मिळवत भाजपला प्रथमच धूळ चारली आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने दोन वेळा प्रचंड बहुमत मिळवले असले तरी त्यांना आतापर्यंत दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला पराभूत करणे … Continue reading Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात