अलाया एफचे बिकीनी शुट तुफान व्हायरल

 

मुंबई- अभिनेत्री अलाया एफ  सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत करते आहे. जवानी जानेमन या चित्रपटातून स्वत:ची ओळख निर्माण करणारी अलाया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव असते. नवनवीन फोटो आणि व्हीडियो शेअर करत ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात असते.

नुकताच अलायाने बिकीनी शुटमधील एक फोटो शेअर केला आहे. सिल्वर रंगाच्या या बिकिनीत अलाया  हॉट दिसते आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 2/3 असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

2 / 3

A post shared by Alaya F (@alaya.f) on

काही दिवसांपुर्वी तिने इंस्टाग्रामवर एक व्हीडियो शेअर केला होता.या ती तिच्या मित्रपरिवारासोबत धम्माल करताना दिसून आली. तिचा हा व्हीडियो तुफान व्हायरल झाला होता.

दरम्यान, अलायाने जवानी जानेमन या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यात सैफ अली खान, तब्बूसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र आता ती नव्या तीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

Just some dance class fun with @utkarshc21!😄 #mirchi 🌶 @beat

A post shared by Alaya F (@alaya.f) on

 

View this post on Instagram

 

Just some dance class fun with @utkarshc21!😄 #mirchi 🌶 @beat

A post shared by Alaya F (@alaya.f) on

 

.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.